Skip to product information
1 of 2

Chitang/Chitak

Chitang/Chitak

Regular price Rs. 582,655.22
Regular price Rs. 4,500.00 Sale price Rs. 582,655.22
Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.
Net PriceRs. 582,655.22
🏷️
Use promocode PREPAID1%
get 1% Discount On prepaid order
📦 COD: Ask on 9657020549 for availability on your pincode.
🚚 Prepaid: We deliver all over India.

चितांग + कानातले | Chitaang + Earrings
गोलाकार पट्टी आणि पुढे जोडण्यासाठी फासा अस 'चित्तांग'च स्वरूप असतं.  'चितांग' 'चितिका' या नावाने ही ओळखला जाणारा प्राचीन संस्कृतीमधील वैविध्य जपणारा दागिना ही स्त्रियांची...

Jewelry type
Vendor: MJSV
Category: Chitang/Chitak
Tags: chitak
View full product details

चितांग + कानातले | Chitaang + Earrings
गोलाकार पट्टी आणि पुढे जोडण्यासाठी फासा अस 'चित्तांग'च स्वरूप असतं.  'चितांग' 'चितिका' या नावाने ही ओळखला जाणारा प्राचीन संस्कृतीमधील वैविध्य जपणारा दागिना ही स्त्रियांची आवडीची बाब
'चिताक' चा संदर्भ आठव्या शतकाच्या आधीपासूनही आढळतो. मूळचा कर्नाटक शैलीचा हा दागिना पण पुन्हा नव्याने प्रेमात पडावं असा आहे. महाराष्ट्रात चिताक या मूळ शब्दाऐवजी चित्तांग या नावाने तो ओळखला जात असे. लहान मुलांच्या मनगटामधल्या ‘बिंदल्या’प्रमाणेच परंतु मोठय़ा आकाराचा असा हा गळय़ात अडकवण्याचा दागिना होता.भरतार भोळा सोनं झोकियेतो तोळा | माझा चितांगाजोगा गळा  

Unleash your inner Maharashtrian love with our Chitaang. These ancient jewels capture the essence of traditional beauty. Step into the past and bring your modern look to life with our unique and stunning accessories

Specifications

Type - Choker

Lock Type - Hook at Front

Material - Copper Base with Gold Plating