Menu
Free shipping world wide for all orders over $199 Shop Now
कोल्हापूर मधील श्री स्वीकार वसीकर (श्री महालक्ष्मी ज्वेलर्स) यांनी घडविली आहे. कोणताही ओळख नसताना अतिशय विश्वासनीय अशा पद्धतीने हे कार्य पार पडले.
उत्तम, सुबक कारागिरी.
खरंच खूप छान मूर्ती आहे तुळजाभवानी आईची, जशी अपेक्षा होती तशीच मिळाली... खूपच सुंदर. खूप खूप धन्यवाद स्वप्निल साहेब 🙏
I was searching for Aai Tulja Bhavani Murti for a long time. Found Swapnil ji's video on YouTube, loved the murti, and ordered it immediately. The pure silver idol quality, and service were excellent.
I was looking for Tulja Bhavani Murti and found Swapnil’s YouTube channel. discussed everything, and got the perfect idol within a week. He and his father are very humble and skilled.
खूपच सुरेख आणि रेखीव मूर्ती आहे तुळजाभवानी मातेची... जशी ऑनलाईन दिसली... हुबेहूब तशीच प्रत्यक्षात मिळाली... आणि त्यातूनही चैत्र नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर वेळेवर मूर्ती पोच केल्याबद्दल स्वप्निल वशीकर यांचे खरंच खूप खूप आभार.
खूप छान मूर्ती भेटली मला याच्याकडून मला
......चांगल काम केलं आहे त्या मूर्तीवर. पंचधातू मूर्ती आहे. Nice 👌👌👌👌
अंबाबाई ची चांदी ची मूर्ती खूपचं अप्रतिम आहे... छोट्या size मध्ये इतके सुंदर कोरीव काम झाले आहे... अप्रतिम. खूप खूप धन्यवाद स्वीकार दादा... घर पोहच अंबाबाई ची मूर्ती पोहचवल्याबद्दल... खूप आभार 🙏🙏🙏
धन्यवाद दादा,
आज anniversary दिवशी आई अंबाबाई घरी आली. मूर्ती फारच छान आहे. बाळपणीचे आठवण छान मूर्तीतून आईचे मूर्तीतून. तीच मूळ रूप पाहिल्यासारखं वाटलं. खूप सुंदर साकारली आहे मूर्ती आणि खूप फार वाटत होतं.🙏