Skip to product information
1 of 1

पैलू पाटली | Pailu Patli

पैलू पाटली | Pailu Patli

Regular price Rs. 750.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 750.00
Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.

बांगड्यांच्या विविध प्रकारातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे पाटल्या.  बांगड्या – तोडे – हिरवा चुडा ह्यांच्या बरोबरीने सौभाग्य चुड्यात छान दिसतातच पण नुसत्या पाटल्या घातल्या तरी उठून दिसतात.
भारतात फार पूर्वीपासून बांगडी...

Bangles Size
Vendor: MJSV
Category: bangles
Tags: 1gm Artificial
View full product details

बांगड्यांच्या विविध प्रकारातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे पाटल्या.  बांगड्या – तोडे – हिरवा चुडा ह्यांच्या बरोबरीने सौभाग्य चुड्यात छान दिसतातच पण नुसत्या पाटल्या घातल्या तरी उठून दिसतात.
भारतात फार पूर्वीपासून बांगडी वापरात आहे. .. महाराष्ट्रात तर स्त्री मग ती कुमारिका असो वा सुवासिनी तिच्या हातात बांगडी हवीच. 
Bangles are the Indian jewellery ornament which have been in existence since aeon. Bangles hold the special place in every Indian woman accessory collection.

 For Indian married women bangles are must have ornaments. In India, bangles are most important ornament of a women

Specifications

Type - Bangle

Size - 2.4, 2.6, 2.8

Material - Copper Base with Gold Plating