Skip to product information
1 of 1

Kolhapuri Gadi Thushi

Kolhapuri Gadi Thushi

Regular price Rs. 850.00
Regular price Rs. 2,350.00 Sale price Rs. 850.00
Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.

गादी ठुशी + कानातले | Gadi Thushi + Earrings
ठुशी हा अस्सल मराठमोळा दागिना. त्यातील गादी ठुशी हा एक खास प्रकार. ह्यात सोन्याचे मणी लाल रेशमी गादीवर गुंफले जातात. हा दागिना...

Jewelry type
Vendor: MJSV
Category: Kolhapuri Thushi
Tags: 1gm Artificial
View full product details

गादी ठुशी + कानातले | Gadi Thushi + Earrings
ठुशी हा अस्सल मराठमोळा दागिना. त्यातील गादी ठुशी हा एक खास प्रकार. ह्यात सोन्याचे मणी लाल रेशमी गादीवर गुंफले जातात. हा दागिना गळ्यालगत घातला जातो आणि राजेशाही लूक देतो. ठासून मणी भरल्यामुळे ह्याला ठुशी म्हणतात, त्यामुळे नावाप्रमाणे हा दागिना ठसठशीत दिसतो. ह्यामध्ये वापरलेले मणी जव किंवा जोंधळा ह्या धान्यांच्या दाण्यासारखे गोल असतात, जे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. 

Transform your look with our stunning Gadi Thushi set. Made in the traditional Maharashtrian style, this elegant set will add a touch of cultural charm to any outfit. Elevate your style and embrace the beauty of Indian heritage with our Gadi Thushi set.

Specifications

Type - Choker

Lock Type - Adjustable Thread

Material - Copper Base with Gold Plating