Menu
No Cash On Delivery, Only Pre-Paid Orders Shop Now
नथ हे स्त्रियांचे नाकात घालण्याचे एक सोन्याचे आभूषण आहे. नथ किंवा "कारवारी नथ" ही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या मराठी मुलखांत खूप प्रचलित आहे. या आभूषणाला मोती जडवलेले असतात काही मोती लाल रंगाचे असतात.