Skip to product information
1 of 1

Seven Stone Green White Tanmani

Seven Stone Green White Tanmani

Regular price Rs. 2,050.00
Regular price Rs. 5,500.00 Sale price Rs. 2,050.00
Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.

तन्मणी हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. मोत्यांच्या अनेक सरांना अडकवलेला एक मोठा खडा वा अनेक खडयांचे आणि कच्च्या (पैलू न पाडलेल्या) हिऱ्यांचे...

Jewelry type
Vendor: MJSV
Category: Pearl Neckless
Tags: 1gm Artificial
View full product details

तन्मणी हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. मोत्यांच्या अनेक सरांना अडकवलेला एक मोठा खडा वा अनेक खडयांचे आणि कच्च्या (पैलू न पाडलेल्या) हिऱ्यांचे खोड. कधी कधी हे खोड मोत्यांच्या सरांऐवजी रेशमाच्या धाग्यातही गुंफलेले असते.[१] हा खास मोत्यांचा पेशवाई दागिना. मधे जे पदक असतं त्याला म्हणजे तन्मणीचं खोड म्हणतात. या खोडाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात